गौरी लंकेश
महाराष्ट्रात अनंत चतुर्दशी च्या दिवशी गणपतींचे विसर्जन होत असताना अचानक न्यूज मीडिया एका गौरी लंकेश नामक व्यक्तीच्या खुनाची बातमी प्रसारित करते आणि कुठलीही शहानिशा न करता विरोधी पक्षांचे हा खून बीजेपी अथवा संघ प्रचारकाने केला आहे या बाबतीत एकमत होते. काँग्रेस सारख्या एकेकाळच्या राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष कुठलाही पुरावा नसताना, कुठलीही चौकशी झाली नसताना पंतप्रधानांना दोष देऊन मोकळा होतो. आणि या मतिमंदाला पंतप्रधान व्हायचे होते.
धडाधड चक्र फिरतात आणि i am gauri नावाची पोस्टर्स वाटली जातात आणि मेणबत्त्या वाले देखील यात सामील होतात. आणि मग अधिक माहिती बाहेर यायला लागते, खून झालेली व्यक्ती जे एन यु मध्ये देशद्रोही घोषणा देणाऱ्या कन्हैय्याकुमार आणि जुनैदबद्दल सहानभुती बाळगणारी होती. ज्याप्रकारे तिचा खून होऊन अल्पावधीत एवढी विरोधी पक्षांची यंत्रणा काम करायला लागते त्यावरून काही वेगळंच शिजण्याचा वास येतो. कारण केरळ मध्ये होणाऱ्या संघ कार्यकर्त्यांच्या अमानुष हत्येनंतर मूग गिळून आणि तोंडात शेण भरून गप्प राहणारी मतिमंद राहुल गांधी सारखी प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारी माणसं या वेळेस गप्प राहणं शक्यच नव्हतं.
तो राजदीप, सागरिका यांना हिंदुद्वेषी माणसं मारली गेल्यावरच पुळका येतो, ही असली घाणेरडी माणसं समाज दूषित करताहेत हे कोर्टालादेखील कळू नये ही अत्यंत शरमेची गोष्ट आहे. आणि हा सगळा अट्टाहास कशासाठी तर गेलेली सत्ता परत मिळवण्यासाठी.
आतापर्यंतच्या कालावधीत एकही घोटाळा न करता लोकोपयोगी कामं करून लोकप्रिय झालेले सरकार उलथवण्यासाठी लोकांच्या भावनेशी खेळणारी या तरसांचा बंदोबस्त केलाच पाहिजे.
Comments
Post a Comment